Kolhapur jotiba : जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद; पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; दर्शन मात्र सुरळीत

remains open for devotees : कोल्हापूरातील प्रसिद्ध जोतिबा डोंगरावर पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आज संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. मद्यधुंद तरुणांच्या गैरवर्तनामुळे मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
shutdown after a clash involving priests.

shutdown after a clash involving priests.

sakal

Updated on

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेर्धात आज येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. जोतिबा मंदिर सुरू होते. अन्यथा व्यापार पेठेसह सर्व गावच बंद ठेवण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com