Jyotiba Temple Kolhapur : 'चांगभलं'च्या गजरात जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता; महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातमधील दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

Jyotiba Temple Kolhapur Kheta Ritual : माघ ते फाल्गुन पौर्णिमेदरम्यान जोतिबा डोंगरावर पारंपरिक खेट्यांची सांगता झाली. महाराष्ट्रासह चार राज्यांतील अडीच लाख भाविकांनी उपस्थित राहून होळी पौर्णिमा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.
Jyotiba Temple Kolhapur

Jyotiba Temple Kolhapur

esakal

Updated on

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाईदेवी, चोपडाईदेवी, नंदी महादेव, बद्रिकेदार, काळभैरव देवाच्या नावानं चांगभलं... अशा जयघोषात श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे आज परंपरेनुसार खेट्यांची सांगता (Jyotiba Temple Kolhapur kheta tradition) झाली. जोतिबा डोंगर आजही हाउसफुल्ल झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे अडीच लाख भाविकांनी काल डोंगरावर हजेरी लावली.

Loading content, please wait...

Related Stories

Vat Purnima woman dies after worship
Kuveskar family in Utekhol sets an example by planting and protecting a Banyan tree on Vat Purnima
Vat Purnima
Jyotiba Temple renovation work in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com