Jyotiba Temple Renovation : जोतिबा मंदिर परिसराचे सौंदर्य आणखी खुलणार! 259 कोटी 59 लाखांचा निधी मंजूर; शिखरे, ओवऱ्या, नगारखाना, दीपमाळांची कामे वेगात

Jyotiba Temple Renovation Work Progresses Rapidly : कोल्हापूरच्या जोतिबा मंदिर परिसरात शिखरांचे नूतनीकरण, ओवऱ्यांचे संवर्धन, दीपमाला व नगारखान्यांचे सुशोभीकरण सुरू असून २५९ कोटींच्या विकास आराखड्यामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे.
Jyotiba Temple renovation work in Kolhapur

Jyotiba Temple renovation work in Kolhapur

esakal

Updated on

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा मंदिराच्या सर्व शिखरांच्या नूतनीकरणाची कामे मंदिर परिसरातील ओवऱ्या, नगारखाने, दीपमाला यांचे विशिष्ट पद्धतीने सौंदर्य खुलविण्याची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे मंदिराचे सौंदर्य लवकरच (Jotiba Temple heritage conservation works) खुलणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com