Chopdai Devi Yatra : जोतिबा भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! डोंगरावर 'या' दिवशी आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा; प्रशासनाकडून तयारी सुरू

Jyotiba Temple Shravan Shashthi Yatra 2026 : १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदिमाया चोपडाई देवी श्रावणषष्ठी यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामस्थ युद्धपातळीवर तयारी करत आहे.
Chopdai Devi Yatra preparations Kolhapur

Chopdai Devi Yatra preparations Kolhapur

esakal

Updated on

जोतिबा डोंगर (जि. कोल्हापूर) : क्षेत्र जोतिबा मंदिरातील आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा १७ ऑगस्ट रोजी होत असून, या यात्रेची तयारी युद्धपातळीवर सुरू (Chopdai Devi Yatra preparations Kolhapur) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com