Extra Trains : जोतिबा यात्रेसाठी जादा रेल्वेगाड्यांची प्रतीक्षाच; परजिल्ह्यातील भाविकांसाठी सुविधा गरजेची, रेल्वे प्रशासनाकडून यंदाही दुर्लक्ष

Kolhapur Railway : दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक कोल्हापूरमध्ये दाखल होतात. मात्र इतक्या मोठ्या गर्दीसाठी रेल्वेची अतिरिक्त सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
Jyotiba Yatra 

Jyotiba Yatra 

sakal

Updated on

कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या यात्रेला राज्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविक येतात. त्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी यंदातरी जादा रेल्वेची सोय होणार का, असा प्रश्न परजिल्ह्यातील भाविकांकडून विचारला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com