

Devotees visit Kaalbhairav Temple in Gadhinglaj amid lack of basic facilities.
sakal
सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री काळभैरव मंदिर (डोंगर) परिसर गडहिंग्लजच्या संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा आहे; परंतु मंदिर जीर्णोद्धाराच्या पलीकडे कोणताच विकास येथे झालेला नाही. सोयीसुविधांअभावी भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.