Ratnappa Kumbhar Chowk rasta roko agitation update
esakal
कबनूर (कोल्हापूर) : येथील भाजी मंडईशेजारी लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या फलकाबाबत एका महिलेने अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आल्यानंतर रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ महिला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी (Kabanur Kolhapur Mahapurush poster protest news) रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.