माजी आमदाराच्या सुपुत्राचा मुश्रीफांच्या कट्टर कार्यकर्त्याकडून 'करेट' कार्यक्रम; भैय्या मानेंचा दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif-Bhaiya Mane

माजी आमदाराच्या चिरंजीवाचा निवडणुकीत पराभूत झाला आहे.

माजी आमदाराच्या सुपुत्राचा मुश्रीफांच्या कट्टर कार्यकर्त्याकडून 'करेट' कार्यक्रम

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur Bank Election) इतर संस्था गटात सत्तारूढ गटाचे उमेदवार व विद्यमान संचालक भैय्या माने (Bhaiya Mane) यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत या गटात आपलाच ‘डंका’ पिटला.

या गटातील विरोधी पॅनेलचे उमेदवार माजी आमदार संपतराव पवार-पाटील (Former MLA Sampatrao Pawar-Patil) यांचे पुत्र क्रांतिसिंह पवार यांचा पराभव झाला. श्री. माने यांना २२६६ तर श्री. पवार यांना १६५५ मते मिळाली. या गटातही निकालाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. अपेक्षप्रमाणे भैय्या माने यांनी विजय मिळवत सत्तारूढ गटाला आणखी एका जागेवर विजय मिळवून दिला.

हेही वाचा: KDCC Result : पन्हाळ्याचा गड विनय कोरेंनी राखला

Web Title: Kagal Bhaiya Mane Wins Kolhapur Bank Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurHasan Mushrif
go to top