KDCC Result : पन्हाळ्याचा गड विनय कोरेंनी राखला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vinay kore

KDCC Result : पन्हाळ्याचा गड विनय कोरेंनी राखला

कोल्हापूर: जिल्हा बँकेच्या पन्हाळा तालुका विकास संस्था गटातून २४३ पैकी तब्बल २०३ मते घेऊन आमदार डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळ्याचा गड पुन्हा एकदा आपल्याकडे राखला. या गटातील निकालाची फक्त औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार डॉ. कोरे यांनी या गटातून सहज विजय मिळवला. या गटात त्यांच्या विरोधात विजयसिंह पाटील होते, त्यांना आपली अनामतही राखता आली नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top