

Kagal Farmer Accident
esakal
सिद्धनेर्ली: वैरणीची कुट्टी करताना विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गायींचा आवाज ऐकून बाजूला असलेला भाऊ व पुतण्या गोठ्याकडे धावले. मात्र, तोपर्यंत मृत्यू झाला होता. एकोंडी (ता. कागल) येथे ही घटना घडली. भरत बंडू दळवी (वय ३५) असे मृताचे नाव आहे.