Kagal Fire Incident : कागलमध्ये भरवस्तीत भीषण आग; फरसाण भट्टी आणि गोडाऊनमधील लाखोंचा माल जळून खाक

Farsan Bhatti : कागलमधील ब्रह्मपुरी परिसरात भरवस्तीत असलेल्या फरसाण भट्टीला भीषण आग लागून सुमारे सात लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
Firefighters battling flames

Firefighters battling flames

sakal

Updated on

कागल : भरवस्तीत असलेल्या बोभाटे बंधूंच्या चिरमुरे - फरसाण भट्टीला रात्री भीषण आग लागली. यात भट्टी आणि गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. कागल अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com