

Kagal Woman Dead Body News
esakal
Kagal High Voltage Tower : कागल येथील शासकीय रोपवाटिकेजवळ महामार्गालगत असलेल्या हाय व्होल्टेज टॉवरला ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. गुरुवारी ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.