Kolhapur Health Alert : कळंब्यात दुर्मीळ 'जीबीएस' आजाराचे चार संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क, आजपासून संपूर्ण गावात घरोघरी तपासणी

Four suspected GBS cases in Kalamba Kolhapur : कोल्हापुरातील कळंबा गावात जीबीएसचे चार संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आजपासून संपूर्ण गावात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
GBS suspected patients in Kalamba village

GBS suspected patients in Kalamba village

esakal

Updated on: 

कंदलगाव (जि. कोल्हापूर) : कळंब्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या मज्जासंस्थेशी संबंधित दुर्मीळ आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, सरपंच सुमन गुरव यांनी आरोग्य विभागाला याची माहिती दिली असून आजपासून संपूर्ण गावात आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार (Guillain-Barre Syndrome cases in Kolhapur) आहे.

Loading content, please wait...