Kalamba News : कळंबा येथे न्यूट्रल ट्रक घुसला खाऊ गल्लीत; रिंग रोड चौकातील खाद्यपदार्थ गाड्यांचे नुकसान

टपऱ्या मोडण्याचा मोठा आवाज झाल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रक बाजूला केला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे नागरिक व स्टॉल व्यावसायिक भयभीत झाले होते.
Kalamba in a neutral truck entered the food lane causing damage to food carts
Kalamba in a neutral truck entered the food lane causing damage to food cartsSakal
Updated on

कळंबा : कळंबा रिंग रोडवरील रस्त्यावर बेकायदा पार्किंग केलेला मालवाहू ट्रक अचानक न्यूट्रल झाला व नजीकच्या खाऊ गल्लीत घुसून खाद्यपदार्थांच्या अनेक स्टॉलवर आदळला. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या अनेक टपऱ्यांची मोडतोड होऊन मोठे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com