

Kalamba Central Jail in Kolhapur where the assault on a history-sheeter occurred.
sakal
कोल्हापूर : कोयता हल्ला प्रकरणातील संशयित गुन्हेगार अजय अनिल पाथरूट (वय २६, रा. सायबर चौक) याच्यावर कळंबा कारागृहात हल्ला करण्यात आला. सायबर चौकातील पूर्वीच्या वादातून कारागृहात हा प्रकार घडल्याचे समोर आले.