Kolhapur Cleaning Cmpaign : ‘नागरिकांनी दिला वेळ, चळवळीला बळ’; कळंबा तलाव परिसरात स्वच्छतेची ऐतिहासिक लाट

Kalamba Lake : प्लास्टिक पिशव्या, जुन्या फोटो फ्रेम्स आणि कागदांचा ढीग हटवत परिसर स्वच्छ करण्यात आला. गोळा केलेला कचरा अवनि संस्था च्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे सुपूर्द करण्यात आला. ‘नागरिकांनी दिला वेळ, चळवळीला बळ’ देत तलाव स्वच्छ ठेवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
collect plastic and paper waste

collect plastic and paper waste

sakal

Updated on

कोल्हापूर : स्वच्छतेचा ध्यास घेतलेले ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी, विविध संस्थांचे स्वयंसेवक सकाळी सातच्या सुमारास ऐतिहासिक कळंबा तलावावर एकवटले. त्यानंतर हातात झाडू, पाटी, पोती घेऊन परिसरात स्वच्छता सुरू केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com