Kolhapur Crime : कळंबा तलावात तरुण बुडाला; रंगपंचमीनंतर अंघोळीवेळी घटना; शोध सुरू

Youth Drowns : रंगपंचमीच्या उत्साहानंतर कळंबा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सण साजरा करून अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या ३० वर्षीय तरुणाचा बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मित्रांसमवेत पाण्यात उतरलेला हा तरुण अचानक दिसेनासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
kalamba lake 

kalamba lake 

sakal

Updated on

कळंबा : कळंबा तलावामध्ये परप्रांतीय तरुण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजदीप नारायण साहा (वय ३०, सध्या रा. निकम गल्ली, कळंबा; मूळ गाव पटना, बिहार) असे त्यांचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com