

Kalbhairav Hill showing reduced green cover due to tree cutting and neglect.
sakal
गडहिंग्लज : निसर्गरम्य म्हणून ओळख असलेल्या काळभैरव डोंगराचा ‘काय तो डोंगार, काय ती झाडी’ अशीच पूर्वी ओळख होती. पण, अलीकडे काही झाडांची सुरू असणारी कत्तल, तर काही जुने वृक्ष वटल्याने हिरवळ विरळ झाली आहे.