Kanchan Patil Spiritual Journey : थरथरत्या हातांनी लिहिली अध्यात्माची गाथा तारळेतील वायरमन मामींची साधना; ७३ व्या वर्षी ज्ञानेश्वरी, शिवलीलामृत स्वहस्ताक्षरात पूर्ण

Kanchan Patil's Remarkable Spiritual Journey : कसबा तारळेतील ७३ वर्षीय ‘वायरमन मामी’ कांचन जयवंत पाटील यांनी थरथरत्या हातांनी श्री ज्ञानेश्वरी आणि शिवलीलामृत ग्रंथांचे स्वहस्ताक्षरात लेखन पूर्ण केले.
Kanchan Patil Spiritual Journey

Kanchan Patil Spiritual Journey

esakal

Updated on

कसबा तारळे : घरी कसलाही आध्यात्मिक वारसा नाही...संसारासाठी तीन गावांची भ्रमंती...जीवनाचा अर्धाअधिक काळ गरिबी, शिक्षण फक्त चौथीपर्यंत! ही गोष्ट आहे ७३ वर्षीय आजींची. सारा गाव त्यांना ‘वायरमन मामी’ म्हणून ओळखतो. या आजीबाईंनी उतारवयात आध्यात्मिक व आत्मिक समाधान म्हणून तीन ग्रंथांचे स्वहस्ताक्षरात लेखन पूर्ण केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com