
थोडक्यात : -
कोल्हापुरी गूळ ६० रुपये प्रतिकिलो
कर्नाटकी गूळ ३० ते ४० रुपयांत त्याच गुळाची कोल्हापुरी म्हणून ७० ते ८० रुपयांना विक्री
पॅकिंगवर कोल्हापूर परिसरातील गूळ असल्याचे भासवतात
पॅकिंगमधील गूळ कर्नाटकचा आहे, हे सहजपणे समजत नाही
त्यामुळे तक्रार होत नाही, तक्रार नाही म्हणून कारवाई होत नाही
या दुष्टचक्रात कोल्हापुरी गुळाची मात्र बदनामी