Kolhapur Karveer Assembly : करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार; आमदार नरके यांचे आवाहन

Shiv Sena Chandradeep Narke : करवीर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार करवीरमध्ये रिंगणात असून, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांमध्ये शिवसेना-भाजप युती कायम आहे.
MLA Chandradeep Narke appeals support for Shiv Sena’s independent candidate

MLA Chandradeep Narke appeals support for Shiv Sena’s independent candidate

sakal

Updated on

कुडित्रे : करवीर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार असून, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती आहे. विधानसभेल जशी साथ दिली, तशीच या निवडणुकीतही द्यावी, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार बैठकीत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com