Sangli : कानाखाली मारल्याचा राग डोक्यात ठेवत शेतात जाऊन केला खून, सांगलीतील घटनेने खळबळ
Sangli Crime News : कुंभारगाव (ता. कडेगाव) येथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली.
Sangli Police : कुंभारगाव (ता. कडेगाव) येथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. महादेव नारायण मस्के (वय ५५, रा. देवराष्ट्रे) असे मृताचे नाव आहे.