Kolhapur Accident : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत केरळचा २७ वर्षीय तरुण ठार

Kerala Youth Dies : शासकीय धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय आकाश चंद्रू सी याचा जागीच मृत्यू झाला. औद्योगिक वसाहतीतील रेमंड चौकाजवळ हा अपघात घडला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
A truck and motorcycle collision

A truck and motorcycle collision

sakal

Updated on

कागल : शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात केरळमधील २७ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. आकाश चंद्रू सी असे मृताचे नाव असून तो टायर गोदामात काम करत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com