

Bike Accident
sakal
प्रयाग चिखली : कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्ली येथे झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत एक जण ठार झाला. कृष्णात बाबूराव शिंदे (वय ४२, रा. केर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला.