Reconstruction work
sakal
कोल्हापूर
Keshevrao Bhosale : काम गतीने, बिनचूकतेवर हवा भर; संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी, विमा रक्कम, अन्य निधीचीही प्रतीक्षा
Reconstruction : आगीच्या ज्वाळांमध्ये उद्ध्वस्त झालेलं कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव केशवराव भोसले नाट्यगृह आता पुन्हा नव्या उमेदीने उभं राहत आहे. २५ कोटींचा निधी मंजूर होऊनही झालेली दिरंगाई, ठेकेदारांशी वाद, विमा रकमेची प्रतीक्षा आणि रंगकर्म्यांचा एल्गार…
कोल्हापूर ः पंचवीस कोटींचा निधी मिळूनही महापालिकेकडून कामात दिरंगाई, त्याविरोधात रंगकर्मींनी पुकारलेला एल्गार, ठेकेदारांशी वादाचे प्रसंग...अशा अनेक गोष्टींवर मात करत अखेर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती आली आहे.

