Khidrapur Kopeshwar Temple
esakal
कुरुंदवाड : पुरातत्त्व विभागाच्या जाचक अटीच्या निषेधार्थ खिद्रापूर येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले बेमुदत गाव बंद, मंदिर बंद, पर्यटक बंद आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरूच (Kopeshwar Temple village agitation news) राहिले. मात्र, तहसीलदार अनिल हेळकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर श्री कोपेश्वर मंदिर पर्यटकासाठी खुले केले.