Balumama Temple scam Admapur land case
esakal
कोल्हापूर : आदमापूर परिसरात पार्किंगसह इतर जागा अवघ्या लाख रुपयांत घेऊन कोट्यवधी रुपयांना बाळूमामा देवस्थानला विकणाऱ्या पाच मध्यस्थींना विशेष तपास पथकाने अटक केली. जमीन-खरेदी विक्रीमध्ये जवळपास ११ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याचा तपास करताना ही नावे निष्पन्न (Admapur Land Deal Investigation) झाली.