Hapus Mango Rate : 1 डझन आंबा तब्बल 2500 रुपयांना! कोल्हापूरच्या बाजारात तमिळनाडूतून 'हापूस'च्या 40 पेट्या दाखल, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

First Hapus Mango Arrival at Kolhapur Agricultural Market : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत हंगामातील हापूस आंब्याची पहिली आवक झाली. तमिळनाडूतून ४० पेट्या दाखल झाल्या असून, एका डझनाचा बॉक्स २,५०० रुपयांना विकला गेला.
Kolhapur Hapus Mango Arrival

Kolhapur Hapus Mango Arrival

esakal

Updated on: 

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची आवक झाली. दस्तगीर बागवान यांच्या दुकानात तमिळनाडू येथून हापूस आंब्याचे ४० पेट्या आवक झाली (Kolhapur Hapus mango price per dozen) आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या या आवकेला चांगली मागणी असून, प्रसाद वळंजू यांनी १२ नग (एक डझन) असलेला बॉक्स २५०० रुपये दराने खरेदी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com