

Farmers inspecting
sakal
कोल्हापूर : मजूर टंचाईमुळे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी केंद्र राज्य शासनाच्या यांत्रिकीकरणासाठी विविध योजना आहेत. यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण २०२५/२६ करिता जिल्ह्याला एक कोटी २२ लाखांचा निधी प्राप्त झाला.