Kolhapur Airpot : प्रवासी सुविधांच्या अभिनव उपक्रमांचा विमानतळांवर विस्तार; ऑनलाईन उद्‌घाटन, कोल्हापूर विमानतळावर अधिक सुखसोयी

Innovative Passenger Facilities : दक्षिण भारतातील काही विमानतळांवर अभिनव प्रवासी सुविधा सुरू करण्यात आल्या. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमांचे उद्घाटन झाले.
passenger facilities at Kolhapur Airport.

passenger facilities at Kolhapur Airport.

sakal

Updated on

शाहू नाका : कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून कोल्हापूर तसेच दक्षिण भारतातील काही विमानतळांवर हवाई प्रवाशांच्या सोयीसाठी विविध अभिनव उपक्रमांचा प्रारंभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com