Kolhapur Ambabai Parking : बहुमजली पार्किंग, ई-रिक्षा, शटल बस अन् सूक्ष्म नियोजन; अंबाबाई मंदिर पार्किंग वाद; नागरिकांनी ‘सकाळ’कडे सुचवले पर्याय

Devotee Access : अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळील पार्किंगच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. केवळ पार्किंग बंद करून प्रश्न सुटणार नाही, असे सांगत कोल्हापूरकरांनी प्रशासनाला पर्याय सुचवले आहेत.
Devotees and vehicles crowd n

Devotees and vehicles crowd n

sakal

Updated on

कोल्हापूर : दक्षिण दरवाजा येथील पार्किंगच्या जागेवरून सुरू असलेल्या वादात आता कोल्हापूरकरांनी प्रशासनाला थेट पर्याय सुचवले आहेत. बिंदू चौक येथील जुन्या कारागृहाच्या जागेत बहुमजली पार्किंग उभारण्यापासून ते भाविकांसाठी मंदिर परिसरात ‘ई-रिक्षा’ किंवा ‘शटल बस’ सेवा सुरू करण्यापर्यंत अनेक विधायक सूचना ‘सकाळ’च्या व्यासपीठावर मांडल्या आहेत. केवळ पार्किंग बंद करून प्रश्न सुटणार नाही, तर भवानी मंडप ते महाद्वार रोड या परिसराचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Ambabai Temple conservation work allegations
Kolhapur Ambabai Temple protected monument
Ambabai Temple History
Marathi News Esakal
www.esakal.com