Nature Painting Movement : दर शनिवारी रंगतो निसर्गाचा सोहळा; ३५ हून अधिक चित्रकारांची जलसंवर्धनासाठी अनोखी मोहीम

Artists Revive : कोल्हापूरच्या समृद्ध कलापरंपरेला नवसंजीवनी देत युवा चित्रकारांनी प्रत्यक्ष निसर्गचित्रणाची चळवळ पुन्हा सुरू केली आहे. दर शनिवारी शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन ही मंडळी निसर्गाचे सौंदर्य कॅनव्हासवर साकारत आहेत.
Kolhapur artists

Kolhapur artists

sakal

Updated on

कोल्हापूर : प्रत्यक्ष निसर्ग चित्रणाची परंपरा आता पुन्हा युवा चित्रकारांनी सुरू केली आहे. प्रत्येक शनिवारी ही मंडळी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष निसर्गचित्रण करू लागली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com