Kolhapur Auto Rickshaw Drivers Protest : 42 रुपयांचा एलपीजी गॅस 80 रुपये कसा झाला? दरवाढीवरून रिक्षाचालकांचा एलपीजी गॅस पंपाला घेराव

Auto Rickshaw Drivers Surround LPG Pump Near Lisha Hotel Chowk : कोल्हापुरात एलपीजी ऑटो गॅसचा दर ४२ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढल्याने संतप्त रिक्षाचालकांनी लिशा हॉटेल चौकातील गॅस पंपाला घेराव घातला.
lpg auto gas rate hike protest maharashtra

lpg auto gas rate hike protest maharashtra

esakal

Updated on

कोल्हापूर : एलपीजी गॅसच्या दरवाढीवरून रिक्षाचालकांनी लिशा हॉटेल चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपाला आज घेराव घातला. दोन तास घेराव घालून ४२ रुपयांचा गॅस ८० रुपये कसा झाला, याची विचारणा केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. (kolhapur auto rickshaw drivers protest lpg price hike)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com