

Children at Bal Kalyan Sankul Kolhapur
sakal
कोल्हापूर : बालकल्याण संकुलातून सहा वर्षांत ४५ मुले-मुली दत्तक देण्यात आल्या आहेत. जर्मनी, अमेरिका ते इटलीमधील दांपत्यांनी त्यांचा या मुलांना हक्काचे घर दिले आहे. विशेष म्हणजे यात २४ मुले व २१ मुलींचा समावेश असून, दत्तक घेण्याबाबत समाजात सकारात्मक बदलाचे चित्र आहे. दत्तक घेण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन नोंदणीची सुविधा http://www.cara.wcd.nic.in/ येथे उपलब्ध केली आहे.