Kolhapur News : कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना दिलासा! २१ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 12.06 कोटींचा निधी मंजूर

21 Bandhara Locations Selected Under Repair Project : निधीमधून जिल्ह्यातील २१ बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. घटप्रभा मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तारेवाडीचा बंधाऱ्यासाठी सर्वाधिक १ कोटी ३० लाख ६१ हजार रुपयांचा, तर सर्वांत कमी चित्री मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कर्पेवाडीच्या बंधाऱ्यासाठी ९ लाख १९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Kolhapur News : कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना दिलासा! २१ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 12.06 कोटींचा निधी मंजूर
Updated on

म्हाकवे : कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांवरील दुरवस्था झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे दुरुस्तीसाठी १२ कोटी ६ लाख ५६ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com