

Shoppers crowd Kolhapur markets as Bhogi and Makar Sankranti approach.
sakal
Kolhapur Sankranti Market : नव्या वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या मंगळवारी (ता. १३) ‘भोगी’ आणि बुधवारी (ता. १४) ‘मकर संक्रांत’ असल्याने बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.