Kolhapur: वाघबीळ मार्गावर हुल्लडबाजी, ४९ दुचाकी जप्त; १८ अल्पवयीन मुलांसह १९ पालकांवर गुन्हा दाखल

Midnight Hooliganism on Kolhapur-Ratnagiri Highway:कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गावरील वाघबीळ मार्गावर मध्यरात्री दुचाकी रेसिंग आणि हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांविरोधात कोडोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Kolhapur

Kolhapur

esakal

Updated on

कोडोली: कोल्हापूर- रत्नागिरी राज्य महामार्गावर मोटारसायकल उभ्या करीत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी अल्पवयीन १८ मुले व त्यांचे १९ पालक अशा ३७ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा केला. पोलिसांनी याप्रकरणी ४९ मोटारसायकल जप्त केल्या. ही घटना शुक्रवारी (ता.५) मध्यरात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com