Book Festival : कोल्हापुरात बहरणार वाचनोत्सव; शुक्रवारपासून सकाळ पुस्तक महोत्सवाचे आयोजन

Reading Event : कोल्हापुरातील पुस्तकप्रेमींसाठी आनंदाची बातमी! वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी ‘सकाळ’ प्रकाशनातर्फे भव्य पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Sakal Book Festival 2026 

Sakal Book Festival 2026 

sakal

Updated on

कोल्हापूर : वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर आणि परिसरातील वाचकांसाठी सकाळ प्रकाशनातर्फे शुक्रवार (ता. २०) ते रविवार (ता. २२) दरम्यान पुस्तक महोत्सव आयोजित केला आहे. येथील करवीरनगर वाचन मंदिर येथे हा महोत्सव होणार असून पुस्तकप्रेमींना विविध पुस्तके पाहण्याची व विकत घेण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com