

Non-functional CCTV cameras at a busy Kolhapur junction
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ६२ सीसीटीव्हीचे कॅमेरे आजही बंद आहेत. आचारसंहिता सुरू झाली तरीही सीसीटीव्हीचे कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे ‘सेफसिटी’ तांत्रिकदृष्ट्या ‘अनसेफ’ झाली आहे.