Kolhapur Drug Network: ‘व्हाईट पॉयझन’चा कोल्हापूरला विळखा निर्जन भागात एमडी ड्रग्जचे कारखाने; मुंबई माफियांचे थेट कनेक्शन

MD Drug Manufacturing Unit Found in Remote Area: कोल्हापूरच्या चंदगड-आजरा परिसरातील निर्जन भागात एमडी ड्रग्ज निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे.
Kolhapur Drug Network

Kolhapur Drug Network

esakal

Updated on

कोल्हापूर : मद्याचे वाढलेले दर आणि गोव्याहून होणारी मद्यतस्करी कोल्हापूर जिल्ह्याला फारशी नवी नाही. कोल्हापुरातूनच अनेक वाहने पुढील राज्यांकडे रवाना होताना सापडतातही; परंतु अलीकडे गांजा, एम. डी. ड्रग्ज, चरस, अफूसह हायड्रोफोनिक गांजा तस्करीत कोल्हापूरचे नाव राज्यभरात चर्चेत येऊ लागले आहे. चंदगडमधील एका बंदिस्त पोल्ट्री फार्मवर टाकलेल्या छाप्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हादरला. दुर्गम जंगलात शेती, शेतीपूरक व्यवसायाआडून ‘एम.डी. ड्रग्ज’ निर्मितीचा कारखानाच तिथे सुरू असल्याचे उघडकीस आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com