Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Who Was Police Constable Yogesh Hodage? : चंदगड पोलिस ठाण्यात नुकतीच बदली झालेल्या पोलिस अंमलदार योगेश होडगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हरळी बुद्रुक येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Kolhapur police constable Yogesh Hodage heart attack death

Kolhapur police constable Yogesh Hodage heart attack death

esakal

Updated on

महागाव (जि. कोल्हापूर) : चंदगड पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस अंमलदार योगेश कृष्णा होडगे (वय ३२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन (Chandgad Police Officer Dies of Heart Attack) झाले. ही घटना शनिवारी (ता. ११) रात्री घडली. हरळी बुद्रुक या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Dahi Handi Govinda death in Shirol
Harshad Hundaleker murder case latest news
22-year-old police aspirant dies
Marathi News Esakal
www.esakal.com