Kolhapur Child :“इजान, तुला जेवण वाढते…” आईच्या हाकेच्या काही क्षणांत पाच वर्षांच्या चिमुकला पाण्याच्या खड्ड्यात; कोल्हापूर हादरले

Water Pit Negligence: कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात घडलेली ही हृदयद्रावक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. पाच वर्षांचा निष्पाप इजान बारगीर घरासमोर खेळत असताना शेवाळ आलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यूमुखी पडला.
Kolhapur Incidant 

Kolhapur Incidant 

sakal

Updated on

कोल्हापूर : इजान पाच वर्षाचा होता. खेळकर होता. काल दुपारी आईने त्याच्या आवडीचा इंद्रायणी तांदळाचा भात केला होता. ‘इजान कोठे जाऊ नको, तुला जेवण वाढते,’ असे सांगून आई हिना स्वयंपाक घरात गेली. यावेळी इजान रस्त्यावरच खेळत होता. त्याच्यासोबत त्याच्याच वयाची मुलेही होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com