Kolhapur Citizens : आम्ही सुखरूप; पण परतीची ओढ; आखाती देशात अडकलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांची भावना
Gulf Express : पर्यटनाचा आनंद शोधण्यासाठी आखाती देशात गेलेले कोल्हापूर जिल्ह्यातील १५० हून अधिक पर्यटक आता अनिश्चिततेच्या छायेत अडकले आहेत. इराण–अमेरिका संघर्षानंतर दुबई व अबुधाबी येथील विमानसेवा बंद झाली.
कोल्हापूर : पर्यटनातून जगण्यातील आनंद शोधण्यासाठी आखाती देशात गेलेले जिल्ह्यातील पर्यटक एका वेगळ्याच संकटात सापडले आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासाची विमाने रद्द झाली.