

Road Safety Crisis
sakal
कोल्हापूर ः शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’वर उपाय गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येते. शहरात १३ ‘ब्लॅक स्पॉट’ अधिकृत यादीत समाविष्ट आहेत. यातून निम्मे शहर अपघातांच्या छायेखाली आहे. अपघात टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पोलिस अधीक्षकांकडे विविध उपाय सुचविले आहेत.