

Urban Expansion Crisis
sakal
कोल्हापूर : शहरांची लोकसंख्या वाढली की शहराचा विस्तार होतो. त्यासाठी शहराची हद्द वाढवली जाते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांची हद्दवाढ झाल्याने त्यांना नागरीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देता आल्या. कोल्हापूर शहर मात्र याला अपवाद ठरले.