

Medical Education Minister Hasan Mushrif outlining Kolhapur’s city expansion
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या आतापर्यंतच्या राजकारणामध्ये शहराचा विकास खुंटलेला आहे. त्याला रखडलेली हद्दवाढ आणि त्यामुळे लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नसल्याने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी आणि अन्य योजनांचा मिळाला नसलेला लाभही कारणीभूत आहे.