

Congress MLA Satej Patil addressing the media on Kolhapur’s comprehensive city development plan.
sakal
कोल्हापूर : टक्केवारीमुक्त कोल्हापूर, शहरातील महिला, विद्यार्थ्यांना मोफत केएमटी प्रवास, रंकाळा तलाव, राजाराम तलाव, कळंबा तलाव या कोल्हापूरच्या वैभवाचा सर्वांगीण विकास केला जाईल. तलावाच्या ठिकाणी सुसज्ज स्वच्छतागृहांसह सर्व सुविधा दिल्या जातील. आयटीपार्कसाठी विशेष प्रयत्न व सवलत दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उभारले जाईल, अशी ग्वाही कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी दिली.
- सुनील पाटील