Kolhapur City : लोकसंख्या वाढली, प्रश्न वाढले कोल्हापूरचा विकास मात्र जागेवरच; पार्किंग, उड्डाणपूल केवळ कागदावरच; वाहतूक कोंडीत कोल्हापूरकर हैराण
Rising Population Puts Pressure : हद्दवाढ न झाल्याने जुन्याच यंत्रणेवर वाढता ताण, उत्पन्नातही घट, पार्किंग, उड्डाणपूल आणि व्यापारी संकुल रखडल्याने शहर विकासाची संधी हुकली
लोकसंख्या वाढली, वाहने वाढली, पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. या सर्वांसाठी शहर अपुरे पडत आहे. त्यासाठी नवीन उपाययोजनांचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची आवश्यकता होती.