Kolhapur City :हद्दवाढीशिवाय विकास नाही! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत; केंद्राच्या योजनांसाठी कोल्हापूरला विस्तार आवश्यक

Expansion & Central Schemes : कोल्हापूर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी हद्दवाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
plans for city expansion and development.

plans for city expansion and development.

sakal

Updated on

कोल्हापूर : हद्दवाढ झाल्याशिवाय शहराची लोकसंख्या वाढणार नाही. त्याशिवाय केंद्राच्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच शहरातील प्रलंबित असलेले पंचगंगा प्रदूषण, वाहतुकीचे प्रश्‍न त्या योजनांमधूनच सुटू शकतील, असे सांगत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भविष्यातील हद्दवाढीचे संकेत दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com