

Higher and Technical Education Minister Chandrakant Patil speaking about Kolhapur’s development vision.
sakal
कोल्हापूर : केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार महिलांचा सन्मान करणारे आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत भाजप महायुतीची सत्ता आल्यास महिलांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक पातळीवर अधिक सक्षम बनविण्याच्या विविध योजना राबविल्या जातील.